
गेला हरी कुन्या गांवा
गेला हरी कुन्या गांवा
कुणाला नहीं कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा बाई डावा
रमती कुन्जवनी बाला
असावा तिथे नंदलाल
कुणी जा आना मुकुन्दलाल
जीवा हा वेळा पिसा झाला
हरिचा शोद कुणी लावा
कुणाशि केला जरी दंगा
मला येऊन जनि सांगा
त्यास दाखवीन मे इंगा
नाको पन लपऊ श्रीरंगा
माझा श्याम मला दावा
कधी न झाली आज व्रती
ग नज़रे आड़ कृष्ण मूर्ति
अस्ता गोप सदा भवति
कशी मग पडली भूल पूर्ति
हरी चा किती करू धावा
राधा घरात जर नाहीं
कोणी जा संजयास पाहि
वडा खाली यमुने दोही
धरुनि आना गे लव लाहि
त्याचा कढला कृष्ण कावा
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

