
मोजता येत नाही मापा न एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
फिल्मी तर्ज - दूल्हे का सेहरा सुहाना लगता है
मोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न धृ
पेढा नाही बर्फी नाही नाही साखर
पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर
गोड फुटाणे प्रसाद घ्यावा भक्तान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न १
टाळ नाही विना नाही नाही मृदुंग
पांडुरंगाच्या पुण्याई ना मिळेल सत्संग
सत्संगचा लाभ घ्यावा भक्तान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न २
पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट
पांडुरंगाच्या पुण्याईन तरेल आयुष्य
जीवनात सूख आणलंय माऊलीन
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न ३
भक्त जनाची पुण्याई आली फळाला
एक वेळा दासी होऊन सांगेन सर्वांना
एक वेळा जाऊन या हो पंढरीला
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न ४
ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है
गणेश जी के भजन
विट्ठलाचे अभंग मराठी
राधा कृष्ण के भजन
कृष्णाच्या गवळणी मराठी
शिव जी के भजन
गुरुदेव के भजन
माता रानी के भजन
दादाजी धुनिवाले के भजन
साईं बाबा के भजन
देश भक्ति गीत
राम जी के भजन
फ़िल्मी तर्ज पर भजन
हनुमान जी के भजन
बधाई गीत
आरति संग्रह
चालीसा संग्रह
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

