
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
बालपणी होते माझे
मन हे अजाण
तरुणपणी संसारात
गेले सर्व ध्यान
वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
पतितांना पावन करते
दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी,
अपराधी घो...र,
क्षमा करी बा विठ्ठला
अंगी नाही त्राण
मागतो मी पांडुरंगा
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मराठी
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
गणेश जी के भजन
विट्ठलाचे अभंग मराठी
राधा कृष्ण के भजन
कृष्णाच्या गवळणी मराठी
शिव जी के भजन
गुरुदेव के भजन
माता रानी के भजन
दादाजी धुनिवाले के भजन
साईं बाबा के भजन
देश भक्ति गीत
राम जी के भजन
फ़िल्मी तर्ज पर भजन
हनुमान जी के भजन
बधाई गीत
आरति संग्रह
चालीसा संग्रह
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.
